उपक्रम

उपेक्षित तरुण तरुणी ना शिक्षित करणे

सध्या तरुन तरुणीना सध्या कोठे जागा निघालेल्या आहेत हे माहीत नसते तसेच कोठे अर्ज करायाचा हे ही माहीत नसते अशा सुशिक्षित व अशिक्षित बेरोजगारांसाठी प्लेसमेंट ची सुविधा एकाच छता खाली जिल्हा व विभागीय स्तरावर निर्माण करणे व त्यांना माहिती देणे , छोटे छोटे व्यवसाय करणारे तसेच गवंडी, सुतार , इलेक्टीकल,प्लबंर , बांधकाम करणारे लेबर, हाऊसस्किपींग करणारे, घरकाम करणा-या, सिक्युरीटी गार्ड, व इतर छोट्या मोठ्या औद्योगीक वसाहती मधील उदयोगात लागणारे लेबर व सुशिक्षित बेरोजगार स्टाँफ यांचा डेटा बेस तयार करुन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे किंवा शासणाच्या NAPS धोरणा अंतर्गत योग्यतेनुसार त्यांना आँन जाँब ट्रेनिंग साठी पाठविणे तसेच रोजगार उपलब्ध करुन देणे.

प्रशिक्षण व कोर्सेस

पुरुषांना  स्वांवलंबी बनविणेसाठी

ग्रह उद्योग व लघू उद्योग व्यवसायातील विविध वस्तुंचे उत्पादन करणे करीता कार्यशाळा  / प्रशिक्षण उपक्रम विविध स्तरावर राबविणे,  व  आयोजित करणे विविध  कौशल्य विकसित करणेवर भर देणे.

वस्तीगृह सुरु करणे

ग्रामिण भागातील शिक्षण व व्यवसाय शिक्षण घेणा-या रहाणेची व जेवना ची करणेसाठी वस्तीगृह व्यवस्थापन व मेस चालविणे

शाळा सोडलेल्या मुला मुलींना प्रशिक्षण देणे

राज्य तसेच केंद्र सरकारच्या खुप योजना आहेत परंतु त्या गरजु पर्यत पोहचत नाहीत त्या योजना ग्रामिण स्तरापर्यत पोहोचविणेचे काम करता येईल.

CMEPG/ PMEGP / MSMECIDBI / MUDRA आदी उत्पाद क्षेत्रात काम करणा-या उदयोजकांनि एकत्रीत करणे शासनाच्या विविध 1 लाख ते 5 कोटी पर्यतच्या कर्ज योजनांची माहीती देणे व तसेच अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणे , प्रशिक्षण शिबिर राबविणे व प्रमाण पत्र देण

शिक्षण आरोग्य प्रदान करणे

आजच्या स्पर्धेच्या युगात कमवायचे असेल तर नवनविन रोजगार संपल्पना राबविणे गरजेचे आहेयासाठी डेटा सेंटर उभारणे ,  आँन जाँब ट्रेनिग आयोजित करणे,आँनलाईन पोर्टल सुरु करणे इत्यादी प्रयत्न करणेविविध आरोग्य शिबीरे आयोजित करणे

महिला पुरुषांना प्रशिक्षणातुन स्वयं रोजगार निर्माण करणे

देशामध्ये याच सामाजिक संस्था ( NGO )विविध स्तरावर काम करतात परंतु शासकीय योजना कशा प्रकारे राबवतात या बाबत त्यांना अपुरी माहीती असते अशा संस्थाना एका छता खाली आणुन संपुर्ण मार्गदर्शन करणे  योजनांचा लाभ मिळवून देणे साठी प्रयत्न करणे.